आनंदवार्तानांदासोख्यभरे

चि. हार्दिक (BE Mech. MS कॅनडा ) संग चि. सौ. का. तरल (BE IT)

मैहसणा, गुजरात येथील समाज बांधव श्री. व सौ. सरला प्रवीण मुरलीधर बडगुजर यांचे द्वितीय चिरंजीव चि. हार्दिक याचा विवाह अहमदाबाद येथील समाज बांधव श्री. व सौ. सुजाता संजीवशेट बडगुजर याच्या जेष्ठ कन्या चि. सौ. का. तरल हिच्या सोबत दि . १० जुन २०२२ रोजी दुपारी १२ :३९ मि. या घटिक मुहूर्तावर योजिला आहे.

तरी वर – वधू यांना आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थिनीय आहे, अशी माहिती श्री. विजय व विनोद मुरलीधर बडगुजर यांनी दिली आहे.

चि. हार्दिक व चि. सौ. का तरल यांचे बडगुजर समाचार परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This function has been disabled for बडगुजर समाचार, समाजाने समाजासाठी चालवलेले वृत्तपत्र.